मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कर
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीच्या वा कामाच्या मोबदल्यात शासनास देण्यात येणारे धन
  • वाक्यात प्रयोग - शेत विकत घेतल्यावर आम्ही दोन हजार रूपये कर भरला"
  • समानार्थी शब्द - शुल्क
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - धन
  • प्रकार - आबकारी शुल्क , शेतसारा , गुरचरण , आयकर , जकात , दलाली
कर
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - तळहात व मळहात मिळून झालेला मनगटापुढचा भाग
  • वाक्यात प्रयोग - त्याचा हात मशीनी खाली आला.
  • समानार्थी शब्द - हात , हस्त
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - शारीरिक बाह्य अवयव
  • का हिस्सा - तळहात , बोट
  • अंगीवाची - हात
कर
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - मनुष्याच्या शरीरातील खांद्यापासून पंजापर्यंतचा भाग
  • वाक्यात प्रयोग - रावणाला दहा तोंडे आणि वीस हात होते असे म्हणतात.
  • समानार्थी शब्द - हात , भुज , बाहू , हस्त
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - शारीरिक बाह्य अवयव
  • प्रकार - डावा हात
  • का हिस्सा - हात , कोपर
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design