Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
अंतर
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
विवक्षित गोष्टींमधील स्थलावकाश
वाक्यात प्रयोग -
गंगोत्री ते गोमुख हे चौदा किलोमीटरचे अंतर दमछाक करणारे आहे
समानार्थी शब्द -
टप्पा
,
पल्ला
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
ठिकाण
प्रकार -
वेग
,
उंची
,
रेखांश
,
पाऊल
,
मिनिट
,
तासभर
,
फर्लांग
अंतर
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एका टोकावर जुळलेल्या दोन रेषांमधील स्थान
वाक्यात प्रयोग -
त्रिकोणाच्या दोन बाजूंमधील अंतर पाच सेंटीमीटर आहे.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
अंतर
अंतर
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
साम्य नसण्याचा भाव
वाक्यात प्रयोग -
बोलण्यात व कृतीत भेद नसावा.
समानार्थी शब्द -
भेद
,
भिन्नता
,
फरक
,
तफावत
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
अवस्था
प्रकार -
फरक
अंतर
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
दूर असण्याचा भाव वा अवस्था
वाक्यात प्रयोग -
भांडणांमुळे त्यांच्यातील दुरावा वाढतच गेला
समानार्थी शब्द -
दुरावा
,
अंतराय
,
दूरपणा
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
जागा
,
अवस्था
अंतर
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
दोन संख्येत असलेली विषमता किंवा असलेला फरक
वाक्यात प्रयोग -
जमा व खर्च ह्यांच्या हिशोबात बराच फरक असल्यामुळे खूप गोंधळायला होत होते.
समानार्थी शब्द -
फरक
,
असमानता
लिंग -
नपुंसक लिंग
एक तरह का -
भेद
अंतर
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखादे काम चालले असताना मधेच थांबण्याची क्रिया
वाक्यात प्रयोग -
इतकी संकटे येऊनही त्याने ह्या कामात खंड पडू दिला नाही.
समानार्थी शब्द -
खंड
,
खळ
लिंग -
नपुंसक लिंग