मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
भाग
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - भूमीचा एक तुकडा
  • वाक्यात प्रयोग - ग्रामीण प्रदेशात अजूनदेखील वीज समस्या कायम आहे.
  • समानार्थी शब्द - प्रदेश , क्षेत्र , इलाखा , मुलूख
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भाग , गोष्ट
  • प्रकार - तालुका , रणभूमी , जिल्हा , विभाग , स्मशान , भूभाग , राज्य
भाग
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - समूहातील किंवा संपूर्ण गोष्टीतील एखादा अंश
  • वाक्यात प्रयोग - ह्या पोळीचा मधला भाग जाड आहे.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - अस्तित्व
  • प्रकार - सदस्य , अपरात्र , पुढे आलेला भाग , उत्तरार्ध , भाग , पूर्वार्ध , खइगाचा_मध्यभाग
भाग
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
  • समानार्थी शब्द - हिस्सा , खंड , अवयव , अंग
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भाग
  • प्रकार - पृष्ठभाग , टोक , पोकळ भाग , पुढचा भाग , थेंब , वस्त्र भाग , आरंभ
भाग
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - लोकांनी पैसे गुंतवावे ह्या उद्देशाने एखाद्या कंपनीने जाहीर केलेले भांडवलाचे भाग
  • वाक्यात प्रयोग - दिनेशने ह्या कंपनीचे भाग विकत घेतले.
  • समानार्थी शब्द - समभाग , शेअर , शेयर
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भाग
भाग
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या कार्यात सहभागी होण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - तो ह्या सामन्यात भाग घेणार नाही.
  • समानार्थी शब्द - सहभाग
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काम
भाग
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - भागाकार केल्यावर मिळणारी संख्या
  • वाक्यात प्रयोग - वीस भागिले चार याचा भागाकार पाच येतो
  • समानार्थी शब्द - भागाकार
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - संख्या
  • अंगीवाची - भागाकार
भाग
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीचा लांब किंवा पसरलेला स्थानिक भाग किंवा क्षेत्र
  • वाक्यात प्रयोग - हा भारताचा कृषी उत्पादक क्षेत्र आहे.
  • समानार्थी शब्द - क्षेत्र , सेक्टर
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ठिकाण
  • प्रकार - भूखंड , अंटार्टिक प्रदेश , सर्कल , आर्कटिक प्रदेश
भाग
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - विभक्त होताना वा वाटणी करताना मिळणारा भाग
  • वाक्यात प्रयोग - तो आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेला
  • समानार्थी शब्द - वाटा , हिस्सा , अंश
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - गोष्ट
भाग
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - भागीदारीच्या धंद्यात प्रत्येकाने गुंतवलेला भांडवलाचा अंश
  • वाक्यात प्रयोग - या धंद्यात त्याचा निम्मा वाटा आहे
  • समानार्थी शब्द - वाटा , हिस्सा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - भाग
भाग
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - वाटणी झाल्यावर मिळालेला भाग
  • वाक्यात प्रयोग - ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.
  • समानार्थी शब्द - वाटा , हिस्सा , वाटणी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - वाटणी
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design