मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
मारणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - जीव घेणे
  • वाक्यात प्रयोग - लोकांनी चोराला मारले.
  • समानार्थी शब्द - ठार करणे , ठार मारणे , जीव घेणे , जिवे मारणे
  • एक तरह का - संपवणे
  • प्रकार - शिरच्छेद करणे , बळी देणे , फाशी देणे , शिकार करणे
मारणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याची हत्या करण्याचे काम दुसर्‍याकडून करून घेणे
  • वाक्यात प्रयोग - सुग्रीवाने बालीला रामामार्फत मारले.
  • एक तरह का - करून_घेणे
मारणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तूने आघात करणे
  • वाक्यात प्रयोग - तिने काठीने मला मारले.
  • समानार्थी शब्द - आघात करणे
  • एक तरह का - सतावणे
मारणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - (विशेषतः खेळात) एखादी वस्तू इत्यादी उपयोगाबाहेर होईल किंवा निष्क्रिय होईल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - बुद्धिबळपटूने एका प्यादेने प्रतिस्पर्ध्याचा वजीर मारला.
  • एक तरह का - जिंकणे
मारणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - मारण्याची क्रिया किंवा भाव
  • वाक्यात प्रयोग - एखाद्याला मारण्यासाठी हिम्मत हवी.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
मारणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तू इत्यादीवर प्रहार करणे
  • वाक्यात प्रयोग - चेंडूला फळीने मार
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - किक , रॅकेटने मारणे
मारणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या प्रकारची मानसिक किंवा शारीरिक तीव्रता रोकणे
  • वाक्यात प्रयोग - मुलांच्या संगोपन नीट व्हावे म्हणून त्याने बर्‍याचदा आपले मन मारले.
  • एक तरह का - शांत करणे
  • प्रकार - नियंत्रित करणे
मारणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे
  • वाक्यात प्रयोग - खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
  • समानार्थी शब्द - पिटणे , ठोकणे , बडवणे , झोडणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - कुटणे , जोड्याने मारणे , लाथाडणे , घाव घालणे , थोपटणे
मारणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - ठोकले जाणे किंवा मार खाणे
  • वाक्यात प्रयोग - गुरुजींनी मुलांना आज चांगले बदडले.
  • समानार्थी शब्द - बदडणे , ठोकणे , मार_खाणे , ठोकले_जाणे
  • एक तरह का - असणे
मारणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पूर्ण करणे किंवा बनविणे
  • वाक्यात प्रयोग - आज सचिनने शतक ठोकले.
  • समानार्थी शब्द - ठोकणे , पूर्ण करणे
  • एक तरह का - काम करणे
मारणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - टोला मारणे
  • वाक्यात प्रयोग - चेंडू क्रिडांगणाच्या बाहेर टोलवला.
  • समानार्थी शब्द - टोलवणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design