Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
मारणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
जीव घेणे
वाक्यात प्रयोग -
लोकांनी चोराला मारले.
समानार्थी शब्द -
ठार करणे
,
ठार मारणे
मारणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्याची हत्या करण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे
वाक्यात प्रयोग -
सुग्रीवाने बालीला रामामार्फत मारले.
मारणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या वस्तूने आघात करणे
वाक्यात प्रयोग -
तिने काठीने मला मारले.
समानार्थी शब्द -
आघात करणे
मारणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
(विशेषतः खेळात) एखादी वस्तू इत्यादी उपयोगाबाहेर होईल किंवा निष्क्रिय होईल असे करणे
वाक्यात प्रयोग -
बुद्धिबळपटूने एका प्यादेने प्रतिस्पर्ध्याचा वजीर मारला.
मारणे
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
मारण्याची क्रिया किंवा भाव
वाक्यात प्रयोग -
एखाद्याला मारण्यासाठी हिम्मत हवी.
लिंग -
नपुंसक लिंग
मारणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या वस्तू इत्यादीवर प्रहार करणे
वाक्यात प्रयोग -
चेंडूला फळीने मार
मारणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या प्रकारची मानसिक किंवा शारीरिक तीव्रता रोकणे
वाक्यात प्रयोग -
मुलांच्या संगोपन नीट व्हावे म्हणून त्याने बर्याचदा आपले मन मारले.
मारणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे
वाक्यात प्रयोग -
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
समानार्थी शब्द -
पिटणे
,
ठोकणे
मारणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
ठोकले जाणे किंवा मार खाणे
वाक्यात प्रयोग -
गुरुजींनी मुलांना आज चांगले बदडले.
समानार्थी शब्द -
बदडणे
,
ठोकणे
मारणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
पूर्ण करणे किंवा बनविणे
वाक्यात प्रयोग -
आज सचिनने शतक ठोकले.
समानार्थी शब्द -
ठोकणे
,
पूर्ण करणे
मारणे
क्रियापद
मागील
पुढील
व्याख्या -
टोला मारणे
वाक्यात प्रयोग -
चेंडू क्रिडांगणाच्या बाहेर टोलवला.
समानार्थी शब्द -
टोलवणे