मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
कुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीचे तुकडे किंवा पूड करण्यासाठी त्यावर वजनदार वस्तूने आघात करणे
  • वाक्यात प्रयोग - काल आम्ही हळद कुटली
  • एक तरह का - पिटणे
  • प्रकार - टाकी लावणे , सडणे , खलणे
कुटणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - कुटण्याचे उपकरण
  • वाक्यात प्रयोग - शीलाने कुटण्याने धान्य कुटले.
  • समानार्थी शब्द - कुटणी , बत्ता
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - उपकरण
कुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - हात, पाय इत्यादीने सतत मारणे
  • वाक्यात प्रयोग - पोलिसाने चोराला चांगलेच कुटले.
  • समानार्थी शब्द - ठोकणे , पिटणे , मार देणे
  • एक तरह का - पिटणे
कुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - चेचून बारीक केले जाणे वा कुटले जाणे
  • वाक्यात प्रयोग - मसाला कुटला.
  • एक तरह का - असणे
कुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - हातापायांनी एखाद्याला मार देणे
  • वाक्यात प्रयोग - त्या चोराला लोकांनी चांगले कुटले.
  • समानार्थी शब्द - मार_देणे , फोडणे , फोडून_काढणे
  • एक तरह का - असणे
कुटणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - धान्यावरील तूस, फोळकट, कोंडा वगैरे काढून टाकण्यासाठी मुसळीने घाव घालणे
  • वाक्यात प्रयोग - मळणीनंतर भात उखळात घालून सडतात.
  • समानार्थी शब्द - सडणे , कांडणे
  • एक तरह का - कुटणे
कुटणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - धान्य इत्यादी कुटण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - सासूबाई कांडण करायला गेल्या आहेत.
  • समानार्थी शब्द - कांडण , सडण , सडणी
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design