Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
पात
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
अरुंद आणि लांब आकाराचे पान
वाक्यात प्रयोग -
कांद्याच्या पातीची भाजी करतात.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
पान
पात
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
बाण वा भाला आदींच्या पुढचा तीक्ष्ण व धारदार भाग
वाक्यात प्रयोग -
बाणाची पात वाघाच्या शरीरात रुतून बसली.
समानार्थी शब्द -
फाळ
,
पाते
,
पान
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
टोक
प्रकार -
फाळ
,
फळ
पात
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
वल्ह्याच्या पुढल्या टोकाला असलेला चपटा भाग
वाक्यात प्रयोग -
वल्ह्याच्या पात्याने भराभर पाणी कापले जात होते.
समानार्थी शब्द -
पान
लिंग -
स्त्रीलिंग
पात
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
डोळ्यावरील कातड्याच्या कडांना असलेले केस
वाक्यात प्रयोग -
पापणीचे केस धूळ इत्यादींपासून डोळ्यांचे रक्षण करतात
समानार्थी शब्द -
पापणीचे केस
,
पापणी
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
केस
अंगीवाची -
पापणी
पात
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
झाडाच्या डहाळीवरील हिरव्या रंगाचे लहानमोठे, पातळ अवयव
वाक्यात प्रयोग -
वसंत ऋतूत झाडावर नवीन पाने येतात
समानार्थी शब्द -
पान
,
पर्ण
,
दल
,
पत्री
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
वनस्पती अवयव
प्रकार -
पान
,
तमालपत्र
,
पर्णिका
,
तुळशीपत्र
,
कढीपत्ता
,
बेल
,
पालवी
का हिस्सा -
हरितद्रव्य
अंगीवाची -
पर्णकुटी
,
द्रोण
,
झाड
,
पत्रावळ