मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
थांबवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - गतिमान वस्तूची गती रोखणे
  • वाक्यात प्रयोग - हवालदाराने रस्त्यावरून जाणारी अनधिकृत गाडी रोखली.
  • समानार्थी शब्द - रोखणे , अडविणे , अडवणे , थांबविणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - ब्रेक लावणे , श्वास रोखणे , रोखणे
थांबवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी रुढी वा रीत बंद पाडणे
  • वाक्यात प्रयोग - राजा राममोहन राय ह्यांनी सतीची प्रथा थांबवली.
  • समानार्थी शब्द - थांबविणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - थांबवून ठेवणे
थांबवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - भत्ता वगैरे न देणे
  • वाक्यात प्रयोग - सरकारने प्रवास भत्ता थांबवला आहे.
  • समानार्थी शब्द - थांबविणे
  • एक तरह का - काम करणे
थांबवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - थांबण्याचे काम दुसऱ्याकडून करून घेणे
  • वाक्यात प्रयोग - चौकीदाराने गाडी बंगल्याच्या बाहेरच थांबविली.
  • समानार्थी शब्द - थांबविणे
  • एक तरह का - करून_घेणे
थांबवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याच्या मार्गात अडचण निर्माण करणे
  • वाक्यात प्रयोग - दरोडेखोरांनी वाटेत बस अडवली.
  • समानार्थी शब्द - अडवणे , रोखणे , आडवणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - अडकवणे , भंग करणे , बांधणे , घालणे
थांबवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्यास पुढे येऊ न देणे
  • वाक्यात प्रयोग - पोलिसांनी मोर्चा चोकातच रोखला.
  • समानार्थी शब्द - रोखणे , अडविणे , अडवून धरणे , आडवणे
  • एक तरह का - रोखणे
  • प्रकार - पकडणे , शांत करणे , दडपणे , दाबणे
थांबवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादे काम पूर्ण करण्यास विलंब करणे
  • वाक्यात प्रयोग - त्यानेच माझे काम अडकवले असेल.
  • समानार्थी शब्द - अडकवणे , अडकविणे , थांबविणे
  • एक तरह का - अडवणे
थांबवणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - रोखण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - शत्रूला सीमेच्या आत प्रवेश करण्यापासून रोखणे अत्यंत गरजेचे आहे.
  • समानार्थी शब्द - रोखणे , अडवणे , आडवणे , थांबविणे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
थांबवणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - मनाई करणे वा बंदी घालणे
  • वाक्यात प्रयोग - आईने मुलाला बाहेर जाताना रोखले.
  • समानार्थी शब्द - रोखणे , अडविणे , अडवणे , थांबविणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - नियंत्रित करणे , तोंड धरणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design