मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पकडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी वस्तू इत्यादी सुटणार नाही अशा प्रकारे पकडणे
  • वाक्यात प्रयोग - रस्ता ओलांडण्यासाठी आजोबांनी मुलाचा हात धरला.
  • समानार्थी शब्द - धरणे
  • एक तरह का - घेणे
  • प्रकार - उचलणे , करकचणे , झेलणे , टेकणे
पकडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - पशु पक्षी इत्यादींना जाळ्यात अडकवून आपल्या अधिकारात घेणे
  • वाक्यात प्रयोग - तो रोज मासे पकडतो.
  • समानार्थी शब्द - धरणे
  • एक तरह का - वश करणे
पकडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी कृती करत असताना एखाद्याला विशिष्ट वेळी थांबवणे
  • वाक्यात प्रयोग - नक्कल करत असताना परिक्षार्थींना शिक्षकाने पकडले.
  • एक तरह का - रोखणे
पकडणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.
  • समानार्थी शब्द - धरणे , झेलणे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया
पकडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी एखाद्या वाहनापर्यंत पोहोचणे
  • वाक्यात प्रयोग - उशिर झाल्यामुळे दहा वाजताची रेल्वे आम्ही पकडू शकलो नाही.
  • एक तरह का - पोहोचणे
पकडणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पकडण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - आईने मुलाला पकडण्यासाठी हात पुढे केला.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - काम
पकडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - वेगाने येणारी वस्तू पुढे जाण्यापासून रोखणे
  • वाक्यात प्रयोग - गोलरक्षक चेंड पकडला.
पकडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - लपलेला किंवा सर्वांसमोर न आलेला समोर येणे किंवा सर्वांना माहीत होणे
  • वाक्यात प्रयोग - त्याचे खोटे लगेच पकडले गेले.
  • समानार्थी शब्द - पकडले जाणे , उघडकीस येणे
  • एक तरह का - फोडणे
पकडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - पडत असताना वाचविणे
  • वाक्यात प्रयोग - तिसर्‍या माळ्यावरून पडणार्‍या मुलाला एका तरूणाने पुढे येऊन सावरले.
  • समानार्थी शब्द - सावरणे , धरणे
  • एक तरह का - वाचवणे
पकडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे वाहन वा वाट ह्यांचा वापर करणे
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही मुंबईकडे जाणारी बस धरा.
  • समानार्थी शब्द - धरणे
  • एक तरह का - वापरणे
पकडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्याच्या इच्छेविरूद्ध त्याला ताब्यात घेणे
  • वाक्यात प्रयोग - दहशतवाद्यांनी काल दोन पर्यटकांना बंदी केले.
  • समानार्थी शब्द - बंदी करणे , बंदी बनवणे , कैद करणे
  • एक तरह का - वश करणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design