मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
घालणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीत वा गोष्टीवर जाईल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - भाजीत मीठ टाक
  • समानार्थी शब्द - टाकणे
  • एक तरह का - पाडणे
  • प्रकार - पाडणे , ओतणे , वंगणे , भिजवणे , फाकणे , बुडवणे , ओवणे
घालणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - शरीरावर वस्त्र, आभूषण इत्यादी धारण करणे
  • वाक्यात प्रयोग - समारंभात जाण्यासाठी तिने चांगले कपडे घातले
  • समानार्थी शब्द - चढवणे , धारण करणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - नेसणे , लावणे
घालणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्यास दागिने किंवा कपडे इत्यादी चढवणे/घालणे
  • वाक्यात प्रयोग - आईने आपल्या मुलीला दागिने घातले.
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - नेसवणे
घालणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी वस्तू दुसर्‍या एखाद्यामध्ये टाकून गती थांबवणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने माझ्या मार्गात काठी घातली.
  • एक तरह का - अडवणे
घालणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - सावलीसाठी एखाद्या गोष्टीवर वस्त्राने आच्छादन करणे
  • वाक्यात प्रयोग - ते लग्नाचा मंडप घालत आहेत.
  • समानार्थी शब्द - आच्छादणे , छप्पर घालणे , मांडव घालणे
  • एक तरह का - पसरवणे
घालणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीत दुसरी गोष्ट एकत्र होईल वा त्यात मिसळेल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - दूधवाला दूधात पाणी मिसळतो.
  • समानार्थी शब्द - मिसळणे , मिसळवणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - घोळणे , घोटणे , कालवणे
घालणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - सतरंजी, तट्ट्या इत्यादी जमिनीवर पसरून घालणे
  • वाक्यात प्रयोग - वामकुक्षी घेण्यासाठी रामने सतरंजी अंथरली
  • समानार्थी शब्द - अंथरणे , टाकणे
  • एक तरह का - पसरवणे
  • प्रकार - मांडणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design