मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
डाव
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - पातळ कालवण वाढता येण्याच्या उपयोगाचे धातूचे वाढणे
  • वाक्यात प्रयोग - मला आईने पळीने कढी वाढली
  • समानार्थी शब्द - पळी
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - भांडे
  • प्रकार - चमचा
डाव
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - कुस्तीत प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी वापरली जाणारी ठरावीक पद्धत
  • वाक्यात प्रयोग - त्याने एक अवघड डाव टाकून जाड्या पहिलवानाला चित केले.
  • समानार्थी शब्द - पेच
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - कला , उपाय
  • प्रकार - धोबीपछाड , डंकी
डाव
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बुद्धिबळ, कवड्या इत्यादी खेळण्याची संपूर्ण प्रक्रिया
  • वाक्यात प्रयोग - तुला डाव अर्धा टाकून जाता येणार नाही
  • समानार्थी शब्द - बाजी
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
डाव
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - फासे, कवड्या यांची फेकणी
  • वाक्यात प्रयोग - हा सहाचा डाव पडला.
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
डाव
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - पातळ कालवण, आमटी कढी वगैरे पदार्थ वाढायची धातूची मोठी पळी
  • वाक्यात प्रयोग - आचारी पळ्याने वरण हलवत होता
  • समानार्थी शब्द - पळा
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - भांडे
  • प्रकार - झारा
डाव
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट साधण्यासाठी केलेली युक्ती
  • वाक्यात प्रयोग - तिचे सर्व डावपेच वाया गेले
  • समानार्थी शब्द - डावपेच , पाचपेच , हिकमत
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
डाव
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - पत्त्यांच्या खेळात, प्रत्येक खेळीत एखाद्या खेळाडूला मिळणारा पत्यांचा समूह
  • वाक्यात प्रयोग - माझे सात हात झाले.
  • समानार्थी शब्द - हात
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - ढिग
डाव
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - दोन संघांमध्ये होणारी खेळातील स्पर्धा
  • वाक्यात प्रयोग - भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना चांगलाच रंगतो
  • समानार्थी शब्द - सामना , खेळ
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - स्पर्धा
  • प्रकार - उपउपान्त्य फेरी , सराव सामना , कसोटी सामना , अंतिम फेरी , रणजी ट्रॉफी , उपान्त्य फेरी
डाव
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर
  • वाक्यात प्रयोग - हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
  • समानार्थी शब्द - पाळी , खेप , बारी
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - संधी
  • प्रकार - हात
डाव
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याबद्दल मनात घर करून बसलेली अपकाराची तीव्र भावना
  • वाक्यात प्रयोग - त्याने माझ्याशी उगाचच वैर धरले
  • समानार्थी शब्द - वैर , शत्रुत्व , दुश्मनी , वैमनस्य , वैरभाव
  • लिंग - पुल्लिंग / स्त्रीलिंग
  • एक तरह का - अवस्था
  • प्रकार - हाडवैर , कडवटपणा , जातिद्वेष , वंशपरंपरागत वैर
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design