मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
खेळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - मनोरंजनासाठी,स्पर्धा किंवा व्यायामाचा भाग म्हणून केली जाणारी क्रिया
  • वाक्यात प्रयोग - मुलांचे मन अभ्यासापेक्षा खेळातच जास्त रमते.
  • समानार्थी शब्द - क्रीडा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - हालचाल
  • प्रकार - कबडी , लपंडाव , सारीपाट , भेंडी , बिलियर्ड , द्यूत , बाजी
खेळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - खेळाचे प्रदर्शन
  • वाक्यात प्रयोग - खेळाची वेळ बदलली.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - प्रदर्शन
  • प्रकार - कळसूत्री बाहुल्यांचा खेळ , सर्कस
खेळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - सहज होणारे कार्य
  • वाक्यात प्रयोग - लहान मुलांना शिकवणे म्हणजे खेळ नाही.
  • समानार्थी शब्द - सोपे काम , सहज कार्य
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काम
खेळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीचा बरोबर वापर न करता त्याच्याशी खेळण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - संगणकाशी खेळ करू नकोस.
  • समानार्थी शब्द - चाळा , खावडाव
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - वागणूक
खेळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एक सक्रिय मनोरंजन ज्यात श्रम आणि प्रतिस्पर्धा आवश्यक आहे
  • वाक्यात प्रयोग - तो खो-खो, कबड्डी, हॉकी यांसारख्या खेळांमध्ये भाग घेतो.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - खेळ
  • प्रकार - दुहेरी खेळ , एकेरी खेळ , फेरी
खेळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - मनोरंजनासाठी असलेली वस्तू इत्यादी जे खेळण्यासाठी वापरले जाते
  • वाक्यात प्रयोग - माझ्या संगणकात बरेच खेळ आहेत.
  • समानार्थी शब्द - गेम
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - गोष्ट
खेळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - दोन संघांमध्ये होणारी खेळातील स्पर्धा
  • वाक्यात प्रयोग - भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना चांगलाच रंगतो
  • समानार्थी शब्द - सामना , डाव
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - स्पर्धा
  • प्रकार - उपउपान्त्य फेरी , सराव सामना , कसोटी सामना , अंतिम फेरी , रणजी ट्रॉफी , उपान्त्य फेरी
खेळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - नाटकाचे प्रत्येक सादरीकरण
  • वाक्यात प्रयोग - नटसम्राटचा कालचा प्रयोग चांगलाच रंगला.
  • समानार्थी शब्द - प्रयोग
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - आचरण
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design