मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
खेप
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एकावेळी लादून वाहून नेता येईल इतकी वस्तू
  • वाक्यात प्रयोग - शेणखताच्या अजून चार खेपा आहेत.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - पदार्थ
खेप
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - माल वाहून नेणार्‍या गाडी इत्यादीची एका वेळची फेरी
  • वाक्यात प्रयोग - शेतकरी एकाच खेपेत शेतातले सर्व धान्य घेऊन गेला.
  • समानार्थी शब्द - भरणा , फेरी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - प्रवास
खेप
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - आळीपाळीने एखादे काम करण्यास किंवा खेळण्यास मिळालेली संधी किंवा अवसर
  • वाक्यात प्रयोग - हुतुतुच्या खेळात आता ब गटाची पाळी आहे
  • समानार्थी शब्द - पाळी , बारी , डाव
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - संधी
  • प्रकार - हात
खेप
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी
  • वाक्यात प्रयोग - रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.
  • समानार्थी शब्द - पाळी , बारी , नंबर
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - संधी
खेप
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - बर्‍याच वेळा होणार्‍या येरझारा
  • वाक्यात प्रयोग - तालुकेदाराला भेटण्यासाठी मला खूप खेटे घालावे लागले
  • समानार्थी शब्द - खेटा , खेपा , चक्कर , फेरी , हेलपाटा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design