मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
घर
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - राहण्यासाठी बांधलेली जागा
  • वाक्यात प्रयोग - माझे घर येथून फार लांब आहे.
  • समानार्थी शब्द - गृह , सदन , आलय , वसतिस्थान
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू , निवासस्थान
  • प्रकार - स्मशानभूमी , अतिथिगृह , इमारत , शवागार , देऊळ , प्रसूतिगृह , हत्तीशाळा
घर
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती सूचित करणारे स्थान
  • वाक्यात प्रयोग - माझ्या जन्मकुंडलीत शनी सातव्या घरात आहे.
  • समानार्थी शब्द - स्थान
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - रकाना
  • प्रकार - दशम भाव
घर
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - सोंगट्यांच्या, बुद्धिबळाच्या पटावरील प्रत्येक विभाग
  • वाक्यात प्रयोग - पहिल्याच चालीत त्याने प्यादे दोन घरे पुढे सरकवले
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - ठिकाण , मानवनिर्मित वस्तू
घर
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - रोग इत्यादिकांच्या उत्पत्तीचे कारण
  • वाक्यात प्रयोग - मधुमेह हे रोगाचे घर आहे
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - कारण
घर
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - अतिशय परिचित असलेले स्थान
  • वाक्यात प्रयोग - अलाहाबाद म्हणजे माझे घरच आहे.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - ठिकाण
घर
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी वस्तू सुरक्षित वा व्यवस्थित ठेवण्यासाठी केलेले आवरण, वेष्टन
  • वाक्यात प्रयोग - अलीकडे चष्म्याची घरे प्लॅस्टिकची असतात.
  • लिंग - नपुंसक लिंग
घर
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - उंदीर, घूस, साप इत्यादींचे राहण्याचे ठिकाण
  • वाक्यात प्रयोग - मांजरीला बघताच उंदीर आपल्या बिळात शिरला.
  • समानार्थी शब्द - बीळ
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - छिद्र , निवासस्थान
घर
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - आईवडिल आणि त्यांची मुले यांचा समावेश असलेला समाजातील प्राथमिक वर्ग
  • वाक्यात प्रयोग - नोकरी मिळताच तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ लागला.
  • समानार्थी शब्द - कुटुंब , परिवार
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - समूह
घर
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - कुटुंबाचे पोषण इत्यादी कार्य
  • वाक्यात प्रयोग - तो थोड्या पैशात आपला संसार व्यवस्थित चालवतो.
  • समानार्थी शब्द - संसार , प्रपंच , घरगाडा , घरसंसार
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - काम
घर
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - समान पूर्वजांपासून आलेल्या माणसांचा समूह
  • वाक्यात प्रयोग - त्याचा जन्म विद्वानांच्या कुळात झाला.
  • समानार्थी शब्द - कूळ , वंश , घराणे , कुल
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - समूह
  • प्रकार - राजघराणे , चंद्रवंश , सूर्यवंश , तोमर , उच्च कुळ , बुंदेला वंश , खालचा वर्ग
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design