Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
घर
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
राहण्यासाठी बांधलेली जागा
वाक्यात प्रयोग -
माझे घर येथून फार लांब आहे.
समानार्थी शब्द -
गृह
,
सदन
घर
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती सूचित करणारे स्थान
वाक्यात प्रयोग -
माझ्या जन्मकुंडलीत शनी सातव्या घरात आहे.
समानार्थी शब्द -
स्थान
घर
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
सोंगट्यांच्या, बुद्धिबळाच्या पटावरील प्रत्येक विभाग
वाक्यात प्रयोग -
पहिल्याच चालीत त्याने प्यादे दोन घरे पुढे सरकवले
घर
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
रोग इत्यादिकांच्या उत्पत्तीचे कारण
वाक्यात प्रयोग -
मधुमेह हे रोगाचे घर आहे
घर
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
अतिशय परिचित असलेले स्थान
वाक्यात प्रयोग -
अलाहाबाद म्हणजे माझे घरच आहे.
घर
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखादी वस्तू सुरक्षित वा व्यवस्थित ठेवण्यासाठी केलेले आवरण, वेष्टन
वाक्यात प्रयोग -
अलीकडे चष्म्याची घरे प्लॅस्टिकची असतात.
घर
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
उंदीर, घूस, साप इत्यादींचे राहण्याचे ठिकाण
वाक्यात प्रयोग -
मांजरीला बघताच उंदीर आपल्या बिळात शिरला.
समानार्थी शब्द -
बीळ
घर
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
आईवडिल आणि त्यांची मुले यांचा समावेश असलेला समाजातील प्राथमिक वर्ग
वाक्यात प्रयोग -
नोकरी मिळताच तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ लागला.
समानार्थी शब्द -
कुटुंब
,
परिवार
घर
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
कुटुंबाचे पोषण इत्यादी कार्य
वाक्यात प्रयोग -
तो थोड्या पैशात आपला संसार व्यवस्थित चालवतो.
समानार्थी शब्द -
संसार
,
प्रपंच
घर
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
समान पूर्वजांपासून आलेल्या माणसांचा समूह
वाक्यात प्रयोग -
त्याचा जन्म विद्वानांच्या कुळात झाला.
समानार्थी शब्द -
कूळ
,
वंश
,
घराणे