मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
स्थान
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती सूचित करणारे स्थान
  • वाक्यात प्रयोग - माझ्या जन्मकुंडलीत शनी सातव्या घरात आहे.
  • समानार्थी शब्द - घर
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - रकाना
  • प्रकार - दशम भाव
स्थान
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एक अमूर्त मानसिक स्थान
  • वाक्यात प्रयोग - माझ्या हृदयात त्याच्यासाठी खास जागा आहे.
  • समानार्थी शब्द - जागा
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - भाव
  • प्रकार - एकक स्थान , शतक , दुरावा , दहं , पिढी , इयत्ता , पद
स्थान
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याकडून वापरण्यात येणारा एखाद्या ठिकाणचा विशेष भाग
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही तुमच्या जागेवरून उठा.
  • समानार्थी शब्द - जागा
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - ठिकाण
स्थान
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एक विशेष स्थिती किंवा अवस्था
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही माझ्या जागी असता तर काय केले असते?
  • समानार्थी शब्द - जागा , ठिकाण
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - स्थिती
  • प्रकार - जागा
स्थान
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - विशिष्ट नैसर्गिक रचना किंवा वस्ती असलेला भूभाग
  • वाक्यात प्रयोग - माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे
  • समानार्थी शब्द - ठिकाण , जागा , स्थळ
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - भूभाग
  • प्रकार - पुण्यभूमी , जलाशय , निर्जन , जमीन , अपवित्र स्थान , केन्द्रबिंदू , ओसरी
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design