मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
प्रकार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - (जीवशास्त्र) सजीवांच्या जातीतील वर्ग जो त्याच वर्गापासून सामान्यपणे थोडा वेगळा किंवा भिन्न असतो
  • वाक्यात प्रयोग - सूक्ष्मजीवांच्या एका नवीन प्रकारचा शोध लागला आहे.
  • समानार्थी शब्द - जाती , कूळ
  • लिंग - पुल्लिंग
प्रकार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - भिन्नता असलेले वर्ग
  • वाक्यात प्रयोग - या बागेत अनेक प्रकारची फुले आहेत
  • समानार्थी शब्द - तर्‍हा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - वर्ग
  • प्रकार - प्रारूप , बीजगणित , नृत्यशैली , रक्तगट , अंगिक , प्रयोग
प्रकार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - विशेष प्रकारची वस्तू
  • वाक्यात प्रयोग - ह्या प्रकारची समस्या एकदा मला आधीपण उद्भवली होती.
  • समानार्थी शब्द - तर्‍हा , धर्ती
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - गोष्ट
प्रकार
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादे कार्य करण्याचे नियत आणि व्यवस्थित पद्धती किंवा प्रणाली
  • वाक्यात प्रयोग - ह्या कुळात विवाह नेहमी ह्याच प्रकारे होत आला आहे.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पद्धत
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design