Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
तास
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
शिक्षणसंस्थेत विषय शिकवण्यासाठी ठरवलेली वेळ
वाक्यात प्रयोग -
उद्या बारा ते एक माझा संस्कृताचा तास आहे.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
काळ
तास
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
साठ मिनिटांचा काळ
वाक्यात प्रयोग -
सर्व गाड्या एक तास उशिराने धावत होत्या
लिंग -
पुल्लिंग
का हिस्सा -
मिनिट
तास
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
मिश्रधातूची वर्तुळाकार तबकडी
वाक्यात प्रयोग -
तासाचा आवाज ऐकताच पोरांनी धूम ठोकली.
समानार्थी शब्द -
घंटा
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
वाद्य
प्रकार -
गजघंटा
,
घंटा
,
घंटी
का हिस्सा -
धातू
तास
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
वेळ सूचित करण्यासाठी वाजवले जाणारे उपकरण
वाक्यात प्रयोग -
घंटेचा नाद ऐकून मजूर जेवायला गेले.
समानार्थी शब्द -
घंटा
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
घंटा
प्रकार -
अर्ध्या_तासाचा_टोला
तास
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एका तासात कापता येईल इतके अंतर
वाक्यात प्रयोग -
माझे घर स्टेशनपासून तासाभरावर आहे.
समानार्थी शब्द -
तासभर
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
अंतर
तास
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
कबुतराच्या आकाराचा, शेपटी आणि पंखांचा रंग सुरेख निळा असलेला एक पक्षी
वाक्यात प्रयोग -
नीळकंठ बसला असता त्याचा पिसार गडद व मंद वाटतो.
समानार्थी शब्द -
नीळकंठ
,
टटास
,
टासल्या
,
चाश
,
टास
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
पक्षी