Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
काळ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
ज्याने वर्तमान,भूत आदींचा बोध होतो असे मिनिटे तास दिवस आदि परिमाणात मोजलेले अंतर किंवा गती
वाक्यात प्रयोग -
सध्याचा काळ हा धकाधकीचा आहे.
समानार्थी शब्द -
वेळ
,
काल
,
जमाना
,
समय
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
आत्मबोध
प्रकार -
भविष्यकाळ
,
गोधूल
,
जन्मवेळ
,
भूतकाळ
,
मुदत
,
सण
,
प्रहर
काळ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एका विशिष्ट वेळेपासून दुसर्या विशिष्ट वेळेपर्यंतचा काळ
वाक्यात प्रयोग -
आपल्याला चार तासाच्या काळात हे काम करायचे आहे.
समानार्थी शब्द -
काळावधी
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
काळ
प्रकार -
युग
,
दिवस
,
गर्भकाळ
,
वय
,
आयुष्य
,
कल्प
काळ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
व्याकरणदृष्ट्या क्रिया कधी घडली वा घडते ह्याचा बोध करून देणारी क्रियापदाची उपाधी
वाक्यात प्रयोग -
काळचे तीन भेद मानले जातात.
समानार्थी शब्द -
काल
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
मत
प्रकार -
भविष्यकाळ
,
भूतकाळ
,
पूर्णकाळ
,
वर्तमान काळ
काळ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
* इतिहासातील जवळपास निश्चित कालावधी
वाक्यात प्रयोग -
अकबरच्या काळात जनता सुखी होती.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
काळ
काळ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एखाद्याचे आयुष्य जोपर्यंत आहे तोपर्यंतचा काळ
वाक्यात प्रयोग -
राजाचा शेवटचा काळ खूपच त्रासदायक होता.
समानार्थी शब्द -
वेळ
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
काळ
काळ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
बराच मोठा कालखंड
वाक्यात प्रयोग -
फडके आणि खांडेकर ह्यांना जाऊन जमाना झाला.
समानार्थी शब्द -
जमाना
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
काळ
काळ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एखादे काम होण्याचा किंवा करण्याचा ठरावीक कालावधी
वाक्यात प्रयोग -
गुळाच्या हंगामात आम्ही गुर्हाळावर जाऊन काकवी पितो.
समानार्थी शब्द -
हंगाम
,
मोसम
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
दिवस
काळ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
काळ, परिस्थिती इत्यादींचा विचार करता वेगळे व महत्त्वाचे स्थान असणारा कालखंड
वाक्यात प्रयोग -
ते जेट विमानाचे युग होते तर हे संगणकाचे आहे.
समानार्थी शब्द -
युग
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
काळ
काळ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती
वाक्यात प्रयोग -
जन्म घेणार्याचा मृत्यू अटळ आहे.
समानार्थी शब्द -
मृत्यू
,
मरण
,
अंत
,
शेवट
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
क्रिया
,
अवस्था
प्रकार -
दयामरण
,
अकाल मृत्यू
,
महानिर्वाण
,
सद्गती
,
जलसमाधी
,
इच्छामृत्यू
,
समाधी
काळ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
प्राण्याला त्याच्या मृत्यूनंतर पापपुण्याचा निवाडा करून त्याप्रमाणे स्वर्गात वा नरकात पाठवणारी देवता
वाक्यात प्रयोग -
नचिकेत्याने यमधर्माला प्रसन्न केले
समानार्थी शब्द -
यमधर्म
,
यम
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
देव
प्रकार -
चित्रगुप्त