मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
तास
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - शिक्षणसंस्थेत विषय शिकवण्यासाठी ठरवलेली वेळ
  • वाक्यात प्रयोग - उद्या बारा ते एक माझा संस्कृताचा तास आहे.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - काळ
तास
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - साठ मिनिटांचा काळ
  • वाक्यात प्रयोग - सर्व गाड्या एक तास उशिराने धावत होत्या
  • लिंग - पुल्लिंग
तास
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - मिश्रधातूची वर्तुळाकार तबकडी
  • वाक्यात प्रयोग - तासाचा आवाज ऐकताच पोरांनी धूम ठोकली.
  • समानार्थी शब्द - घंटा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - वाद्य
  • प्रकार - गजघंटा , घंटा , घंटी
तास
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - वेळ सूचित करण्यासाठी वाजवले जाणारे उपकरण
  • वाक्यात प्रयोग - घंटेचा नाद ऐकून मजूर जेवायला गेले.
  • समानार्थी शब्द - घंटा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - घंटा
  • प्रकार - अर्ध्या_तासाचा_टोला
तास
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एका तासात कापता येईल इतके अंतर
  • वाक्यात प्रयोग - माझे घर स्टेशनपासून तासाभरावर आहे.
  • समानार्थी शब्द - तासभर
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - अंतर
तास
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - कबुतराच्या आकाराचा, शेपटी आणि पंखांचा रंग सुरेख निळा असलेला एक पक्षी
  • वाक्यात प्रयोग - नीळकंठ बसला असता त्याचा पिसार गडद व मंद वाटतो.
  • समानार्थी शब्द - नीळकंठ , टटास , टासल्या , चाश , टास
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पक्षी
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design