मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
धातू
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - तांबे, लोखंडासारखे जास्त, विशिष्ट गुरुत्वयुक्त, अपारदर्शी व एक प्रकारच्या चकचकीने युक्त असे खनिज पदार्थ
  • वाक्यात प्रयोग - सर्व धातू पृथ्वीच्या गर्भात मिळतात
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - खनिज
  • प्रकार - पारा , लोखंड , शिसे , मौल्यवान धातू , अभ्रक , कच्चा धातू , मिश्रधातू
  • अंगीवाची - धातू कलश , लोटा , धातूमूर्ती , जिभळी , नाणे , गज , तसराळे
धातू
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - शरीरातील रक्त, मज्जा, वसा, मांस, अस्थी, मेद व रेत या सात घटकांपैकी प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - शरीर म्हणजे धातू व त्यापासून तयार होणारे पदार्थ यापासून बनलेले आहे असे आयुर्वेदात मानले जाते
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - शारीरिक द्रव्य , नैसर्गिक साधने
  • प्रकार - रस
धातू
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - क्रियापदाचे मूळरूप
  • वाक्यात प्रयोग - बस धातूला ला प्रत्यय लागून बसला हे क्रियापद होते
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
धातू
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - ज्यात शुक्राणू असतात अला नराच्या शरीरातील पदार्थ
  • वाक्यात प्रयोग - त्याने रक्त, लघवी, वीर्य हे सर्व तपासून घेतले.
  • समानार्थी शब्द - शुक्र , रेत
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - शारीर द्रव पदार्थ
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design