Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
सरळ
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
कुठल्याही प्रकारची गुंतागुंत नसलेला
वाक्यात प्रयोग -
रमा सरळ मुलगी आहे.
सरळ
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
वळण नसलेला
वाक्यात प्रयोग -
हा सरळ रस्ता आहे.
समानार्थी शब्द -
उभा
सरळ
क्रियाविशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
न डगमगता वा विचलित होता
वाक्यात प्रयोग -
तुम्ही त्याला सरळ सांगा की तुम्ही येत नाही.
परिवर्तित क्रिया -
काम करणे
सरळ
क्रियाविशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
न वळता, वाकता किंवा झुकता
वाक्यात प्रयोग -
येथून सरळ जा आणि मग पोस्टावरून डावीकडे वळा.
समानार्थी शब्द -
ताठ
परिवर्तित क्रिया -
काम करणे
सरळ
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
कोणताही वाकडेपणा नसलेला
वाक्यात प्रयोग -
कृपया तुम्ही माझ्या सरळ प्रश्नांची सरळ उत्तरे द्या.
सरळ
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
ज्यात दुसर्या कोणत्या प्रकारचा अंतर्भाव किंवा संबध नाही असा
वाक्यात प्रयोग -
इतकी साधी सरळ गोष्ट तुला कळत कशी नाही?
सरळ
क्रियाविशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
इकडे तिकडे न करता
वाक्यात प्रयोग -
त्यांनी सरळ तुमचा उल्लेख नाही केला.
समानार्थी शब्द -
प्रत्यक्ष
परिवर्तित क्रिया -
काम करणे
,
असणे
सरळ
क्रियाविशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
मध्ये न थांबता
वाक्यात प्रयोग -
इथून थेट घरी जा.
समानार्थी शब्द -
थेट
,
तडक
परिवर्तित क्रिया -
सुटणे
सरळ
क्रियाविशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
कोणाच्याही मध्यस्थीवाचून
वाक्यात प्रयोग -
तुम्ही थेट पंतप्रधानांशीच बोला.
समानार्थी शब्द -
थेट
परिवर्तित क्रिया -
काम करणे
सरळ
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
सरळ वृत्तीचा
वाक्यात प्रयोग -
आजकाल साधी माणसे मूर्ख ठरतात.
समानार्थी शब्द -
साधा
,
भोळा
,
साधाभोळा
,
निष्कपट