मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
सरळ
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - कुठल्याही प्रकारची गुंतागुंत नसलेला
  • वाक्यात प्रयोग - रमा सरळ मुलगी आहे.
सरळ
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - वळण नसलेला
  • वाक्यात प्रयोग - हा सरळ रस्ता आहे.
  • समानार्थी शब्द - उभा
सरळ
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - न डगमगता वा विचलित होता
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही त्याला सरळ सांगा की तुम्ही येत नाही.
सरळ
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - न वळता, वाकता किंवा झुकता
  • वाक्यात प्रयोग - येथून सरळ जा आणि मग पोस्टावरून डावीकडे वळा.
  • समानार्थी शब्द - ताठ
सरळ
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - कोणताही वाकडेपणा नसलेला
  • वाक्यात प्रयोग - कृपया तुम्ही माझ्या सरळ प्रश्नांची सरळ उत्तरे द्या.
सरळ
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यात दुसर्‍या कोणत्या प्रकारचा अंतर्भाव किंवा संबध नाही असा
  • वाक्यात प्रयोग - इतकी साधी सरळ गोष्ट तुला कळत कशी नाही?
सरळ
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - इकडे तिकडे न करता
  • वाक्यात प्रयोग - त्यांनी सरळ तुमचा उल्लेख नाही केला.
  • समानार्थी शब्द - प्रत्यक्ष
सरळ
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - मध्ये न थांबता
  • वाक्यात प्रयोग - इथून थेट घरी जा.
  • समानार्थी शब्द - थेट , तडक
सरळ
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - कोणाच्याही मध्यस्थीवाचून
  • वाक्यात प्रयोग - तुम्ही थेट पंतप्रधानांशीच बोला.
  • समानार्थी शब्द - थेट
सरळ
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - सरळ वृत्तीचा
  • वाक्यात प्रयोग - आजकाल साधी माणसे मूर्ख ठरतात.
  • समानार्थी शब्द - साधा , भोळा
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design