Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
कूस
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
शरीराच्या खांद्यापासून पायापर्यंतच्या एका बाजूवर झोपण्याची स्थिती
वाक्यात प्रयोग -
तो रात्रभर ह्या कुशीवरून त्या कुशीवर असा तळमळत होता.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
अंगस्थिती
कूस
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
धान्याचे किंवा गवताचे बारीक अणकुचीदार टोक
वाक्यात प्रयोग -
तिच्या बोटात कूस गेले.
समानार्थी शब्द -
कुसळ
लिंग -
स्त्रीलिंग
प्रकार -
सल
कूस
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
काख आणि कंबर यांच्यामधील बरगड्या असलेला शरीराच्या कडेचा भाग
वाक्यात प्रयोग -
मूल आईच्या कुशीत गुपचूप झोपून गेले.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
शारीरिक भाग
कूस
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
बसणे, झोपणे इत्यादीमध्ये शरीराचा संपूर्ण भार ज्या बाजूवर पडतो ती बाजू
वाक्यात प्रयोग -
सतत एकाच कुशीवर झोपल्याने ती कूस आता दुखत आहे.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
बाजू
कूस
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
शरीरात रुतून बसलेला व वेदना देणारा अणकुचीदार कण
वाक्यात प्रयोग -
पायातील सल काही केल्या निघत नव्हता.
समानार्थी शब्द -
सल
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
कूस
कूस
नाम
मागे
पुढे
व्याख्या -
जेथे गर्भ विकसित होतो असा स्त्रियांच्या शरीरातील एक अवयव
वाक्यात प्रयोग -
गर्भाशय ओटीपोटात असतो.
समानार्थी शब्द -
गर्भाशय
,
गर्भकोश
,
पोट
,
उदर
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
मादी जननेंद्रिय