मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - भिंत, घर इत्यादी फोडून पाडवणे
  • वाक्यात प्रयोग - नवीन घर बनविण्यासाठी सोहन जुने घर पाडत आहे.
  • एक तरह का - पाडणे
पाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी वस्तू खाली टाकून देणे
  • वाक्यात प्रयोग - छोट्या राजूने टेबलावरील फुलदाणी पाडली.
  • एक तरह का - टाकणे , काम करणे
  • प्रकार - खाली टाकणे , पाडणे , टाकणे , डचमळविणे , सांडणे , आदळणे , वर्षणे
पाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीची क्षमता, महत्त्व इत्यादि कमी करणे
  • वाक्यात प्रयोग - दोन उद्योगपती भावांच्या आपापसातील भांडणाने त्यांच्या शेअरच्या किंमती पाडल्या.
  • समानार्थी शब्द - कमी करणे
  • एक तरह का - कमी करणे
पाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - पडेल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने धक्का देऊन मला पाडले.
  • एक तरह का - काम करणे
पाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - एखादी गोष्ट तोडूनफोडून त्याचा नाश करणे किंवा ती उध्वस्त करणे
  • वाक्यात प्रयोग - कोणीतरी माझी झोपडी पाडली.
  • एक तरह का - नष्ट करणे
पाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - छोट्या छोट्या तुकड्याच्या स्वरूपात किंवा एखादा हिस्सा एखाद्या ठिकाणाहून पाडणे
  • वाक्यात प्रयोग - माकडे झाडावर बसून आंबे पाडत आहेत.
  • एक तरह का - टाकणे
पाडणे
क्रियापद
मागे पुढे
  • व्याख्या - चुकून एखादी गोष्ट पाडणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने नाणे कुठे सांडले?
  • समानार्थी शब्द - सांडणे
  • एक तरह का - पाडणे
पाडणे
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - हातात पकडलेली वस्तू अशा प्रकारे वेगळी करणे की ती खाली पडेल
  • वाक्यात प्रयोग - पोराने घराची चावी कुठे टाकली काही कळत नाही.
  • समानार्थी शब्द - टाकणे
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - सोडणे
  • प्रकार - पाडणे , उतरणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design