मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चिमणी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी
  • वाक्यात प्रयोग - चिमणी अंगणात दाणे टिपत होती.
  • समानार्थी शब्द - चिमणा
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - छोटा पक्षी
  • प्रकार - चिमणी
चिमणी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - टिनाच्या पत्र्याचा धुराडदिवा
  • वाक्यात प्रयोग - शेतकर्‍याच्या झोपडीत चिमणी जळत आहे."
  • समानार्थी शब्द - ढमणे
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - दिवा
चिमणी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखादा कारखाना, भट्टी अशांसारख्या ठिकाणी असणारे, धुरास वर, उंच हवेत सोडण्यासाठी असलेले नळकांड्यासारखे उपकरण
  • वाक्यात प्रयोग - चिमणीतील स्वच्छता आज सफाई कामगारांनी केली.
  • समानार्थी शब्द - धुरांडे
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू , छिद्र
चिमणी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - दिव्यावर ठेवली जाणारी नळीच्या वा फुगीर आकाराची काच
  • वाक्यात प्रयोग - ज्योत मोठी केल्याने चिमणी तडकली.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
  • का हिस्सा - काच
चिमणी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चिमण्याची मादा
  • वाक्यात प्रयोग - चिमणी पिलांना खाऊ घालत आहे.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - चिमणी
चिमणी
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी
  • वाक्यात प्रयोग - रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
  • समानार्थी शब्द - रामगंगा , गगनचिडी , जंगली चिडा , दहेंडी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - पक्षी
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design