मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
काच
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - वाळू, सोडा, पोटॅश, चुना, अल्युमिना, शिशाचे ऑक्साइड वगैरेंपासून तयार होणारा एक कठीण, ठिसूळ व पारदर्शक पदार्थ
  • वाक्यात प्रयोग - काचेची बारीक पूड ज्वलनोत्तर बंधकाचे काम करते.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मिश्रधातू
  • अंगीवाची - चिमणी , काचेचे भांडे , अष्टधातू , बाटली , काचेची बांगडी , परीक्षानळी
काच
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - डोळ्याच्या आत पूरीसारखे भिंग
  • वाक्यात प्रयोग - काच कनीनिकेच्या मागे अगदी चिकटून असते.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - शारीरिक भाग
काच
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - गुंडी,बटन अडकवण्याचे घर
  • वाक्यात प्रयोग - शिंप्याने कुडत्याला काज केले
  • समानार्थी शब्द - काज
  • लिंग - स्त्रीलिंग
काच
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चश्म्यात लावण्यात येणारी काच
  • वाक्यात प्रयोग - भिंग चकत्यात नीच बसत नाही.
  • समानार्थी शब्द - भिंग
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design