मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चिमणा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - हनुवटी, गळा आणि छातीचा वरचा अर्धा भाग काळा असलेला, राखाडी रंगाचा, चोचीच्या बुडापासून निघून डोळ्यातून एक तांबूस काळापट पट्टा जातो असा, लहान आकाराचा, एका पक्ष्यातील नर
  • वाक्यात प्रयोग - चिमण्याची चोच उन्हाळ्यात काळ्या रंगाची होते.
  • लिंग - N/M/F
  • एक तरह का - पक्षी
चिमणा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - चिमणीचा नर
  • वाक्यात प्रयोग - चिमणी व चिमणा आपल्या पिलांसोबत दाणे टिपत आहे.
  • लिंग - N/M/F
  • एक तरह का - पक्षी
चिमणा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी
  • वाक्यात प्रयोग - चिमणी अंगणात दाणे टिपत होती.
  • समानार्थी शब्द - चिमणी
  • लिंग - N/M/F
  • एक तरह का - छोटा पक्षी
  • प्रकार - चिमणी
चिमणा
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा
  • वाक्यात प्रयोग - मला लहान मुले खूप आवडतात.
  • समानार्थी शब्द - लहान , चिमुकला , छोटा , इवला
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design