मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
स्वच्छ
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यात मळ वा दोष नाही असा
  • वाक्यात प्रयोग - घर नेहमी स्वच्छ असावे.
  • समानार्थी शब्द - साफ , चकाचक , निर्मळ , निर्मल
स्वच्छ
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - मळकट नाही असा किंवा धुतलेला
  • वाक्यात प्रयोग - त्याचे कपडे स्वच्छ होते आणि तो एखाद्या प्रतिष्ठित घरातला वाटत होता .
  • समानार्थी शब्द - साफ
स्वच्छ
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - मेघ, धुके इत्यादींनी आच्छादित नसलेला
  • वाक्यात प्रयोग - सकाळपेक्षा संध्याकाळी आकाश स्वच्छ होते..
स्वच्छ
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ढग नसलेला
  • वाक्यात प्रयोग - पावसाळ्याच्या दिवसात निरभ्र आकाश पाहून शेतकरी चिंताक्रांत झाले
  • समानार्थी शब्द - निरभ्र , अभ्ररहित
स्वच्छ
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - गाळ नसलेला
  • वाक्यात प्रयोग - सिंहगडावरच्या देवटाक्यात अगदी नितळ पाणी आहे.
  • समानार्थी शब्द - नितळ
स्वच्छ
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - कोणत्याही प्रकारची धूसरता नसलेला
  • वाक्यात प्रयोग - या काचेवर स्पष्ट प्रतिमा मिळण्यासाठी नळकांडे खालीवर सरकवून फोकस नीट जुळवा.
  • समानार्थी शब्द - स्पष्ट , साफ , लख्ख
स्वच्छ
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - शंका किंवा संशय नसलेला
  • वाक्यात प्रयोग - कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
  • समानार्थी शब्द - असंदिग्ध , निःसंदिग्ध , निःशंक , स्पष्ट , साफ
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design