मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
स्पष्ट
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - कोणत्याही प्रकारची धूसरता नसलेला
  • वाक्यात प्रयोग - या काचेवर स्पष्ट प्रतिमा मिळण्यासाठी नळकांडे खालीवर सरकवून फोकस नीट जुळवा.
  • समानार्थी शब्द - साफ , स्वच्छ , लख्ख
स्पष्ट
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - समजण्यात येईल असा
  • वाक्यात प्रयोग - चेकवरील मजकूर स्पष्ट असावा.
स्पष्ट
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्या संपादन कार्यात अनुचित किंवा नियमाविरूद्ध गोष्ट नाही असा
  • वाक्यात प्रयोग - स्पष्ट व्यवहार असले की बरे.
  • समानार्थी शब्द - शुद्ध
स्पष्ट
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - जो चांगल्या प्रकारे ऐकू येईल असा
  • वाक्यात प्रयोग - दूरध्वनीवरून स्पष्ट आवाज येत नाही.
  • समानार्थी शब्द - व्यवस्थित
स्पष्ट
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - रोखठोकपणे किंवा ठामपणे दिलेला
  • वाक्यात प्रयोग - त्यांने राजाला सडेतोड उत्तर दिले.
  • समानार्थी शब्द - सडेतोड , परखड
स्पष्ट
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - शंका किंवा संशय नसलेला
  • वाक्यात प्रयोग - कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
  • समानार्थी शब्द - असंदिग्ध , निःसंदिग्ध , निःशंक , साफ
स्पष्ट
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - गुप्त नाही असा
  • वाक्यात प्रयोग - त्याचे दिवाळे निघाले ही गोष्ट उघड झाली.
  • समानार्थी शब्द - उघड , ज्ञात , माहीत , ठाऊक , जगजाहीर
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design