Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
स्वच्छ
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
ज्यात मळ वा दोष नाही असा
वाक्यात प्रयोग -
घर नेहमी स्वच्छ असावे.
समानार्थी शब्द -
साफ
,
चकाचक
,
निर्मळ
,
निर्मल
स्वच्छ
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
मळकट नाही असा किंवा धुतलेला
वाक्यात प्रयोग -
त्याचे कपडे स्वच्छ होते आणि तो एखाद्या प्रतिष्ठित घरातला वाटत होता .
समानार्थी शब्द -
साफ
स्वच्छ
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
मेघ, धुके इत्यादींनी आच्छादित नसलेला
वाक्यात प्रयोग -
सकाळपेक्षा संध्याकाळी आकाश स्वच्छ होते..
स्वच्छ
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
ढग नसलेला
वाक्यात प्रयोग -
पावसाळ्याच्या दिवसात निरभ्र आकाश पाहून शेतकरी चिंताक्रांत झाले
समानार्थी शब्द -
निरभ्र
,
अभ्ररहित
स्वच्छ
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
गाळ नसलेला
वाक्यात प्रयोग -
सिंहगडावरच्या देवटाक्यात अगदी नितळ पाणी आहे.
समानार्थी शब्द -
नितळ
स्वच्छ
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
कोणत्याही प्रकारची धूसरता नसलेला
वाक्यात प्रयोग -
या काचेवर स्पष्ट प्रतिमा मिळण्यासाठी नळकांडे खालीवर सरकवून फोकस नीट जुळवा.
समानार्थी शब्द -
स्पष्ट
,
साफ
,
लख्ख
स्वच्छ
विशेषण
मागे
पुढे
व्याख्या -
शंका किंवा संशय नसलेला
वाक्यात प्रयोग -
कर्माप्रमाणेच फळ मिळते ही असंदिग्ध गोष्ट आहे
समानार्थी शब्द -
असंदिग्ध
,
निःसंदिग्ध
,
निःशंक
,
स्पष्ट
,
साफ