मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
व्यवस्थित
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यात व्यवस्था आहे असा
  • वाक्यात प्रयोग - व्यवस्थित काम केल्यामुळे त्याला बक्षिस देण्यात आले.
  • समानार्थी शब्द - सुव्यवस्थित , नीट
व्यवस्थित
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - सावधतेने किंवा शिष्टाचाराने
  • वाक्यात प्रयोग - तुमचा मुलगा माझ्याशी व्यवस्थित बोलला.
व्यवस्थित
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याचे सर्व भाग चालू स्थितीत आहेत असा
  • वाक्यात प्रयोग - तुमची गाडी एकदम ठीकठाक आहे.
  • समानार्थी शब्द - ठीकठाक , तंदुरूस्त
व्यवस्थित
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - योग्य रीतीने किंवा जसा असले पाहिजे तसा
  • वाक्यात प्रयोग - त्या व्यक्तीला नीट चालताही येत नाही."
  • समानार्थी शब्द - नीट , नीटपणे , चांगल्याप्रकारे , व्यवस्थितपणे
  • लिंग - अज्ञात
व्यवस्थित
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - जो चांगल्या प्रकारे ऐकू येईल असा
  • वाक्यात प्रयोग - दूरध्वनीवरून स्पष्ट आवाज येत नाही.
  • समानार्थी शब्द - स्पष्ट
व्यवस्थित
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - ज्याची राखण चांगल्याप्रकारे केली गेली आहे असा
  • वाक्यात प्रयोग - तुमचा मुलगा माझ्याकडे सुरक्षित आहे.
  • समानार्थी शब्द - सुरक्षित , सुखरूप
व्यवस्थित
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - क्रमवार, जेथच्या तेथे व्यवस्थित लावलेला
  • वाक्यात प्रयोग - ठाकठीक पोषाख करून ती घरा बाहेर पडली
  • समानार्थी शब्द - ठाकठीक , नीट , नेटके
व्यवस्थित
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - चांगल्या अवस्थेत असलेला
  • वाक्यात प्रयोग - मी मजेत आहे, तुम्ही कसे आहात?
  • समानार्थी शब्द - मजेत , ठिक , चांगला , ठीकठाक
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design