मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
स्तंभ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - वृत्तपत्रातील मजकुराची अनेक भागात उभी मांडणी करतात त्यातील प्रत्येक भाग
  • वाक्यात प्रयोग - ह्या प्रकरणावर आज पाच स्तंभांची बातमी छापून आली आहे
  • समानार्थी शब्द - रकाना
  • लिंग - पुल्लिंग
स्तंभ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या विशिष्ट विषयावरील वा विशिष्ट लेखकाचा वृत्तपत्रात नियमित येणारा लेख
  • वाक्यात प्रयोग - ते एका वृत्तपत्रात राजकारणावर एक स्तंभ लिहितात.
  • समानार्थी शब्द - सदर
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - लिखित
स्तंभ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - आधार देण्यासाठी वगैरे उथळ्यावर उभा केलेला वा पुरलेला लाकूड, धातू इत्यादींचा लांब व जाड तुकडा
  • वाक्यात प्रयोग - खांबातून गर्जना करत नर्सिंह प्रगटला.
  • समानार्थी शब्द - खांब
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
  • प्रकार - डोलकाठी , जयस्तंभ , चिरा , लाट , शंक्वाकार_खांब , अशोकस्तंभ
स्तंभ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - उत्तरहिंदूस्थानात अशोकादी प्राचीन राजांचे लेख ज्यावर लिहिले असतात असे दगडी, लोकंडी खांब प्रत्येकी
  • वाक्यात प्रयोग - दिल्लीत अशोकची लाट आहे.
  • समानार्थी शब्द - लाट , खांब
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - खांब
स्तंभ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - आधार किंवा आश्रयासाठी एखादी वस्तू इत्यादीच्या खाली लावण्यात येणारी वस्तू जसे खांब, टेकू इत्यादी
  • वाक्यात प्रयोग - हा पूल सात खांबांवर उभा आहे.
  • समानार्थी शब्द - खांब
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - आधार
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design