Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
स्तंभ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
वृत्तपत्रातील मजकुराची अनेक भागात उभी मांडणी करतात त्यातील प्रत्येक भाग
वाक्यात प्रयोग -
ह्या प्रकरणावर आज पाच स्तंभांची बातमी छापून आली आहे
समानार्थी शब्द -
रकाना
लिंग -
पुल्लिंग
स्तंभ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
एखाद्या विशिष्ट विषयावरील वा विशिष्ट लेखकाचा वृत्तपत्रात नियमित येणारा लेख
वाक्यात प्रयोग -
ते एका वृत्तपत्रात राजकारणावर एक स्तंभ लिहितात.
समानार्थी शब्द -
सदर
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
लिखित
स्तंभ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
आधार देण्यासाठी वगैरे उथळ्यावर उभा केलेला वा पुरलेला लाकूड, धातू इत्यादींचा लांब व जाड तुकडा
वाक्यात प्रयोग -
खांबातून गर्जना करत नर्सिंह प्रगटला.
समानार्थी शब्द -
खांब
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू
प्रकार -
डोलकाठी
,
जयस्तंभ
,
चिरा
,
लाट
,
शंक्वाकार_खांब
,
अशोकस्तंभ
स्तंभ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
उत्तरहिंदूस्थानात अशोकादी प्राचीन राजांचे लेख ज्यावर लिहिले असतात असे दगडी, लोकंडी खांब प्रत्येकी
वाक्यात प्रयोग -
दिल्लीत अशोकची लाट आहे.
समानार्थी शब्द -
लाट
,
खांब
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
खांब
स्तंभ
नाम
<< मागे
पुढे >>
व्याख्या -
आधार किंवा आश्रयासाठी एखादी वस्तू इत्यादीच्या खाली लावण्यात येणारी वस्तू जसे खांब, टेकू इत्यादी
वाक्यात प्रयोग -
हा पूल सात खांबांवर उभा आहे.
समानार्थी शब्द -
खांब
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
आधार
का हिस्सा -
वहन