मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
लाट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - जलाशयात, एकमेकांपासून थोड्या अंतरावर, आलटून पालटून वरखाली होत एखाद्या दिशेने पुढे सरकणारी पाण्याची राशी
  • वाक्यात प्रयोग - समुद्राच्या लाटा किनार्‍यावर धडकत आहेत.
  • समानार्थी शब्द - लहर , तरंग , ऊर्मी , उर्मी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - नैसर्गिक साधने
  • प्रकार - त्सुनामी
लाट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - उत्तरहिंदूस्थानात अशोकादी प्राचीन राजांचे लेख ज्यावर लिहिले असतात असे दगडी, लोकंडी खांब प्रत्येकी
  • वाक्यात प्रयोग - दिल्लीत अशोकची लाट आहे.
  • समानार्थी शब्द - स्तंभ , खांब
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - खांब
लाट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - मोठा अधिकारी
  • वाक्यात प्रयोग - साधी गोष्टसुद्धा लाट साहेबांच्या हातून घडत नाही.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - अधिकारी
लाट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - विक्रीच्या वस्तूंचे विशिष्ट गट करून ते सवलतीत विकतात ती पद्धत वा तसा गट
  • वाक्यात प्रयोग - व्यापार्‍याने दोन लाट कापड विकत घेतला.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - ढिग
लाट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - मनात एखादा आवेग तीव्र होणे
  • वाक्यात प्रयोग - जनतेत नेत्यांविरूद्ध असंतोषाची लाट उसळली आहे.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - मनःस्थिती
लाट
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - लाटेच्या आकारातील पदार्थ
  • वाक्यात प्रयोग - वाळवंटात वाळूच्या लाटा आढळतात.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - गोष्ट
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design