Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
सेवा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
मोठे, पूज्य, संत इत्यादींना आनंद वाटावा ह्यासाठी केलेले कार्य किंवा कृती
वाक्यात प्रयोग -
त्याने आश्रमात सेवा करून सर्वांचे मन जिंकून घेतले.
समानार्थी शब्द -
खिदमत
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
काम
प्रकार -
गुरूसेवा
,
ऋण
,
शुश्रूषा
,
समाजसेवा
सेवा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या विशिष्ट विभागावर सोपवण्यात आलेले सार्वजनिक किंवा राजकीय कार्य
वाक्यात प्रयोग -
हल्ली रेल्वे आणि हवाई सेवा अधिक सुलभ झाल्या आहेत.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
काम
प्रकार -
लाभधारक
,
भारतीय पोलिस सेवा
,
भारतीय प्रशासकीय सेवा
सेवा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
दुसर्यांसाठी कर्तव्याचे पालन, जागेची व्यवस्था आणि सहायक उपकरण इत्यादी
वाक्यात प्रयोग -
येथील हॉटेलांची सेवा चांगल्या आहेत.
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
काम
,
गोष्ट
प्रकार -
परिवहन
सेवा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
दुसर्यांच्या हित किंवा सुविधेसाठी एखादी व्यक्ती किंवा समुहाद्वारे केले जाणारे काम
वाक्यात प्रयोग -
मोबाईल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक वेगळी सेवा उपलब्ध केली आहे.
लिंग -
अज्ञात
एक तरह का -
काम
प्रकार -
कुरिअर
,
एसएमएस
सेवा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
चाकराचे काम
वाक्यात प्रयोग -
ह्या घराची चाकरी मी मागच्या वीस वर्षांपासून करत आहे.
समानार्थी शब्द -
चाकरी
,
नोकरी
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
काम
सेवा
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
रूग्णाची देखभाल
वाक्यात प्रयोग -
:"रामने मित्राच्या आजारपणात त्याची चांगली शुश्रूषा केली
समानार्थी शब्द -
शुश्रूषा
,
सेवाशुश्रूषा
,
परिचर्या
,
शुश्रूषण
लिंग -
स्त्रीलिंग
एक तरह का -
सेवा