मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
सेवा
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - मोठे, पूज्य, संत इत्यादींना आनंद वाटावा ह्यासाठी केलेले कार्य किंवा कृती
  • वाक्यात प्रयोग - त्याने आश्रमात सेवा करून सर्वांचे मन जिंकून घेतले.
  • समानार्थी शब्द - खिदमत
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
  • प्रकार - समाजसेवा , गुरूसेवा , ऋण , शुश्रूषा
सेवा
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - एखाद्या विशिष्ट विभागावर सोपवण्यात आलेले सार्वजनिक किंवा राजकीय कार्य
  • वाक्यात प्रयोग - हल्ली रेल्वे आणि हवाई सेवा अधिक सुलभ झाल्या आहेत.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - काम
  • प्रकार - भारतीय पोलिस सेवा , लाभधारक , भारतीय प्रशासकीय सेवा
सेवा
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - दुसर्‍यांसाठी कर्तव्याचे पालन, जागेची व्यवस्था आणि सहायक उपकरण इत्यादी
  • वाक्यात प्रयोग - येथील हॉटेलांची सेवा चांगल्या आहेत.
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम , गोष्ट
  • प्रकार - परिवहन
सेवा
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - दुसर्‍यांच्या हित किंवा सुविधेसाठी एखादी व्यक्ती किंवा समुहाद्वारे केले जाणारे काम
  • वाक्यात प्रयोग - मोबाईल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक वेगळी सेवा उपलब्ध केली आहे.
  • लिंग - अज्ञात
  • एक तरह का - काम
  • प्रकार - कुरिअर , एसएमएस
सेवा
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - चाकराचे काम
  • वाक्यात प्रयोग - ह्या घराची चाकरी मी मागच्या वीस वर्षांपासून करत आहे.
  • समानार्थी शब्द - चाकरी , नोकरी
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - काम
सेवा
नाम
<< मागे पुढे >>
  • व्याख्या - रूग्णाची देखभाल
  • वाक्यात प्रयोग - :"रामने मित्राच्या आजारपणात त्याची चांगली शुश्रूषा केली
  • समानार्थी शब्द - शुश्रूषा , सेवाशुश्रूषा , परिचर्या , शुश्रूषण
  • लिंग - स्त्रीलिंग
  • एक तरह का - सेवा
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design