मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
चांगला
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - चांगल्या स्वभावाचा व इतरांचे भले करणारा
  • वाक्यात प्रयोग - जगात चांगल्या लोकांची कमी नाही.
  • समानार्थी शब्द - भला
चांगला
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - तुटका-फुटका नसलेला किंवा चांगल्या स्थितीत असलेला
  • वाक्यात प्रयोग - मला एक जुनी पण चांगली गाडी हवीय.
चांगला
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - चांगल्या अवस्थेत असलेला
  • वाक्यात प्रयोग - मी मजेत आहे, तुम्ही कसे आहात?
  • समानार्थी शब्द - मजेत , ठिक , व्यवस्थित , ठीकठाक
चांगला
विशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - चांगल्या परिणामाच्या स्वरूपात असलेला किंवा आलेला
  • वाक्यात प्रयोग - ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही तिथे नव्हता.
चांगला
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - व्यवस्थितपणे
  • वाक्यात प्रयोग - मी महेशला चांगली ओळखते.
  • समानार्थी शब्द - चांगल्या प्रकारे
चांगला
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - शिष्ट वागण्याला अनुसरून
  • वाक्यात प्रयोग - तो माझ्याशी चांगला वागतो.
  • समानार्थी शब्द - नीट
चांगला
क्रियाविशेषण
मागील पुढील
  • व्याख्या - चांगल्या रीतीने
  • वाक्यात प्रयोग - सचिन आज चांगला खेळला.
  • समानार्थी शब्द - मस्त , सही , छान
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design