मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
वाकणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तूच्या एक किंवा दोन्ही टोकांचे एखाद्या दिशेकडे वळणे
  • वाक्यात प्रयोग - म्हातारपणात त्याची कंबर वाकली आहे.
  • समानार्थी शब्द - झुकणे , कलणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - झुकणे , वाकणे
वाकणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या उद्देश्याने किंवा कार्यसिद्धीसाठी थोडे पुढे होऊन खालच्या दिशेला झुकणे
  • वाक्यात प्रयोग - तो गुरूजींच्या पाया पडण्यासाठी वाकला.
  • एक तरह का - असणे
वाकणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - दुबळेपणा, आजार, वार्धक्य, अशक्तपणा इत्यादींमुळे शरीराचा एखादा अवयव जो साधारपणे सरळ किंवा ताठ असला पाहिजे तो काहीसा खालच्या दिशेला झुकणे
  • वाक्यात प्रयोग - म्हातारपणामुळे त्याची कंबर वाकली.
  • एक तरह का - वाकणे
वाकणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तूत वक्रता येणे
  • वाक्यात प्रयोग - हा चमचा वाकडा झाला आहे.
  • समानार्थी शब्द - वाकडा होणे
वाकणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - वादविवाद इत्यादींमध्ये नमते घेणे
  • वाक्यात प्रयोग - मोठ्या भावासमोर तो नेहमी दबतो.
  • समानार्थी शब्द - दबणे , नमते घेणे , नमणे , नमती भुमिका घेणे
  • एक तरह का - असणे
वाकणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - वरचा भाग खाली झुकणे
  • वाक्यात प्रयोग - फळांच्या भाराने फांद्या लवल्या
  • समानार्थी शब्द - लवणे , ओथंबणे , झुकणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - झोकांड्या खाणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design