मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
दबणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्याच्या भीतीमुळे त्याच्या मनाप्रमाणे काम करण्यास विवश होणे
  • वाक्यात प्रयोग - तो गुंड असल्यामुळे सर्वच त्याला दबतात
  • एक तरह का - लाचार असणे
दबणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीवर पुढे कोणतीही कार्यवाही न होणे
  • वाक्यात प्रयोग - त्यांने २० हजार रुपये सानुग्रह अनुदान देऊन प्रकरण दाबले.
  • एक तरह का - होणे
दबणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - जड वस्तूखाली येणे किंवा असणे
  • वाक्यात प्रयोग - दगडामुळे मुलाचा हात दबला गेला आहे.
  • समानार्थी शब्द - चेपणे
  • एक तरह का - होणे
दबणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - मऊ पृष्ठभागावर एखादी जड वस्तू पडल्यावर तो पृष्ठभाग खाली जाणे
  • वाक्यात प्रयोग - बसल्यावर हा सोफा खूपच दबतो.
  • समानार्थी शब्द - दाबले जाणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - खचणे , चेपणे
दबणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - वादविवाद इत्यादींमध्ये नमते घेणे
  • वाक्यात प्रयोग - मोठ्या भावासमोर तो नेहमी दबतो.
  • समानार्थी शब्द - नमते घेणे , वाकणे , नमणे , नमती भुमिका घेणे
  • एक तरह का - असणे
दबणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - फुगीर भाग दाब पडून सपाट होणे वा आत जाणे
  • वाक्यात प्रयोग - "तुझ्या मोटारीचा पत्रा कसा काय चेपला?
  • समानार्थी शब्द - चेपणे , बसणे
  • एक तरह का - दबणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design