Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
वाकणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या वस्तूच्या एक किंवा दोन्ही टोकांचे एखाद्या दिशेकडे वळणे
वाक्यात प्रयोग -
म्हातारपणात त्याची कंबर वाकली आहे.
समानार्थी शब्द -
झुकणे
,
कलणे
वाकणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या उद्देश्याने किंवा कार्यसिद्धीसाठी थोडे पुढे होऊन खालच्या दिशेला झुकणे
वाक्यात प्रयोग -
तो गुरूजींच्या पाया पडण्यासाठी वाकला.
वाकणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
दुबळेपणा, आजार, वार्धक्य, अशक्तपणा इत्यादींमुळे शरीराचा एखादा अवयव जो साधारपणे सरळ किंवा ताठ असला पाहिजे तो काहीसा खालच्या दिशेला झुकणे
वाक्यात प्रयोग -
म्हातारपणामुळे त्याची कंबर वाकली.
वाकणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या वस्तूत वक्रता येणे
वाक्यात प्रयोग -
हा चमचा वाकडा झाला आहे.
समानार्थी शब्द -
वाकडा होणे
वाकणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
वादविवाद इत्यादींमध्ये नमते घेणे
वाक्यात प्रयोग -
मोठ्या भावासमोर तो नेहमी दबतो.
समानार्थी शब्द -
दबणे
,
नमते घेणे
वाकणे
क्रियापद (कार्य घडवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
वरचा भाग खाली झुकणे
वाक्यात प्रयोग -
फळांच्या भाराने फांद्या लवल्या
समानार्थी शब्द -
लवणे
,
ओथंबणे
,
झुकणे