मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
मळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - कानात साचणारा मळ
  • वाक्यात प्रयोग - कानात मळ झाल्याने कान दुखत होता.
  • समानार्थी शब्द - कानकोंडा
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मळ
मळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - अस्वच्छतेमुळे त्वचेवर जमा होणारा मळ
  • वाक्यात प्रयोग - तो मळ साफ करण्यासाठी रोज साबणाने अंघोळ करतो.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मळ
मळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तूवर पडणारी वा जमणारी धूळ वा बारीक कण
  • वाक्यात प्रयोग - कपड्यावरील मळ काढण्यासाठी त्याला साबणाने धुतले पाहिजे.
  • समानार्थी शब्द - घाण
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पदार्थ
  • प्रकार - मळ , किटण , गाळ , मल , शेवाळ
मळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - मळण्याची अवस्था किंवा भाव
  • वाक्यात प्रयोग - आपल्या मनातील मळ काढून टाकणे गरजेचे आहे
  • समानार्थी शब्द - मलिनता
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - अवस्था
  • प्रकार - मनोमालिन्य
मळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टी इत्यादीतील घाण
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या कानात खूप मळ आहे.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मळ
  • प्रकार - चिपाड
मळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - अन्न पचल्यानंतर शरीराच्या बाहेर टाकला जाणारा निरुपयोगी अवशेष
  • वाक्यात प्रयोग - मनुस्मृतीनुसार शरीरीत १२प्रकारचे मल असतात
  • समानार्थी शब्द - मल , मलमूत्र
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मळ
  • प्रकार - शेंबूड
मळ
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - प्राण्यांच्या शरीराबाहेर पडणारे निरुपयोगी पदार्थ
  • वाक्यात प्रयोग - खत म्हणून पक्ष्यांची विष्ठा वापरल्यास शेतीचे उत्पादन वाढते
  • समानार्थी शब्द - विष्ठा , मल , विष्टा , शी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - पदार्थ
  • प्रकार - लीद , शेण , आव , शीट , लेंडी , लेंड
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design