मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
शेवाळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पाण्यात उगवणारी एका प्रकारची हिरवी वनस्पती
  • वाक्यात प्रयोग - तलावात खूप शेवाळ असल्यामुळे पोहण्यास अडचण येते.
  • समानार्थी शब्द - शेवळ , शेवाळी
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - पाणवनस्पती
शेवाळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - पाण्यावर किंवा ओलसर जागेत उगवणारी हिरवी मऊ वनस्पती
  • वाक्यात प्रयोग - आदिजीव आपली उपजीविका जीवाणू, शेवाळे किंवा कुजके नासके कार्बनी पदार्थ यांवर करतात.
  • समानार्थी शब्द - शेवाळी
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - मळ
शेवाळ
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - दमट वा ओलसर जागी उगवणारी पुष्पहीन आणि आकाराने अत्यंत लहान वनस्पती
  • वाक्यात प्रयोग - तलावाच्या काठी असलेल्या मंदिराच्या पायरीवर खूपच शेवाळे जमा झालेले आहे.
  • समानार्थी शब्द - शेवाळे , शैवल , शैवाल
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - वनस्पती
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design