Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
मळ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
कानात साचणारा मळ
वाक्यात प्रयोग -
कानात मळ झाल्याने कान दुखत होता.
समानार्थी शब्द -
कानकोंडा
मळ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
अस्वच्छतेमुळे त्वचेवर जमा होणारा मळ
वाक्यात प्रयोग -
तो मळ साफ करण्यासाठी रोज साबणाने अंघोळ करतो.
मळ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या वस्तूवर पडणारी वा जमणारी धूळ वा बारीक कण
वाक्यात प्रयोग -
कपड्यावरील मळ काढण्यासाठी त्याला साबणाने धुतले पाहिजे.
समानार्थी शब्द -
घाण
मळ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
मळण्याची अवस्था किंवा भाव
वाक्यात प्रयोग -
आपल्या मनातील मळ काढून टाकणे गरजेचे आहे
समानार्थी शब्द -
मलिनता
मळ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
एखाद्या गोष्टी इत्यादीतील घाण
वाक्यात प्रयोग -
त्याच्या कानात खूप मळ आहे.
मळ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
अन्न पचल्यानंतर शरीराच्या बाहेर टाकला जाणारा निरुपयोगी अवशेष
वाक्यात प्रयोग -
मनुस्मृतीनुसार शरीरीत १२प्रकारचे मल असतात
समानार्थी शब्द -
मल
,
मलमूत्र
मळ
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे
पूढे >>
व्याख्या -
प्राण्यांच्या शरीराबाहेर पडणारे निरुपयोगी पदार्थ
वाक्यात प्रयोग -
खत म्हणून पक्ष्यांची विष्ठा वापरल्यास शेतीचे उत्पादन वाढते
समानार्थी शब्द -
विष्ठा
,
मल