मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
फिरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे
  • वाक्यात प्रयोग - आम्ही गोवा देखील फिरलो.
  • समानार्थी शब्द - भटकणे , हिंडणे , भ्रमण करणे
  • एक तरह का - पाहणे
  • प्रकार - उनाडणे
फिरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तूचे आपली जागा न बदलता किंवा आपल्या आसाभोवती मंडलाकार चालणे
  • वाक्यात प्रयोग - पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते.
  • एक तरह का - काम करणे
फिरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - व्यायाम करण्याच्या वा हवा खाण्याच्या हेतूने चालणे
  • वाक्यात प्रयोग - तो बागेत फिरायला गेला आहे.
  • समानार्थी शब्द - फिरावयास जाणे
  • एक तरह का - जाणे
  • प्रकार - गस्त घालणे
फिरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - इकडेतिकडे चकरा मारणे
  • वाक्यात प्रयोग - लवकर घरी जा आकाशात ढग फिरत आहेत.
  • एक तरह का - पसरणे
फिरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तूचे दुसर्‍या वस्तूला केंद्र मानून तिच्या चारीबाजूने चक्कर मारणे
  • वाक्यात प्रयोग - पृथ्वी सूर्य तसेच चंद्राभोवती फिरते.
  • समानार्थी शब्द - परिक्रमण करणे , परिक्रमा करणे , प्रदक्षिणा घालणे
  • एक तरह का - परिक्रमा करणे
फिरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एका केंद्रावर स्थित वस्तूचे गोल चक्कर लावणे
  • वाक्यात प्रयोग - जात्याचे चाक, घड्याळाचे काटे, रथाचे चाक इत्यादी फिरतात.
फिरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट शोधण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी इकडे-तिकडे जाणे
  • वाक्यात प्रयोग - श्याम नोकरीच्या शोधात वणवण भटकत आहे.
  • समानार्थी शब्द - भटकणे
  • एक तरह का - जाणे
फिरणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - आपल्या स्थानावरून आजूबाजूला जाण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - रात्री आकाश निरभ्र असल्याने चांदण्याचे विचलन सहज दिसू शकते.
  • समानार्थी शब्द - विचलन
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया
फिरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - उगीचच किंवा व्यर्थ इकडे-तिकडे फिरत राहणे
  • वाक्यात प्रयोग - कामातून वेळ मिळाल्यावर मी बाजारातून हिंडत होते.
  • समानार्थी शब्द - हिंडणे , भटकणे , भटक्या मारणे
  • एक तरह का - चालणे
फिरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे
  • वाक्यात प्रयोग - त्याने आपले वचन मोडले.
  • समानार्थी शब्द - वचन_मोडणे , पलटणे , बदलणे
  • एक तरह का - नाकारणे
  • प्रकार - ढळणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design