मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
पसरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - व्याप्ती वाढणे
  • वाक्यात प्रयोग - ही बातमी सर्वत्र पसरली.
  • समानार्थी शब्द - फैलावणे , विस्तारणे
  • एक तरह का - होणे
  • प्रकार - फिरणे , ओसंडून वाहणे , पसरणे
पसरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - आरामात ऐसपैस बसणे
  • वाक्यात प्रयोग - तो बाजारातून आल्यानंतर आरामखूर्चीत पसरला.
  • एक तरह का - बसणे
पसरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - सगळीकडे पसरेल असे करणे
  • वाक्यात प्रयोग - किड लागू नये म्हणून ती उन्हात धान्य पसरत आहे.
  • समानार्थी शब्द - पसरवणे , शिंपडणे , फवारणे
  • एक तरह का - पसरवणे
  • प्रकार - भुरभुरणे , शिंपडणे
पसरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - इकडे तिकडे टाकणे
  • वाक्यात प्रयोग - पारध्याने झाडाखाली दाणे पसरले.
  • समानार्थी शब्द - पसरवणे , विखरणे , विखुरणे , विस्कटणे
  • एक तरह का - पसरवणे
  • प्रकार - उधळणे
पसरणे
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - पसरण्याची क्रिया
  • वाक्यात प्रयोग - गुप्त बातम्यांचं पसरणं कोणालाही आवडत नाही.
  • लिंग - नपुंसक लिंग
  • एक तरह का - क्रिया
पसरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्यात किंवा च्यावर पसरणे
  • वाक्यात प्रयोग - तेलाचे थेंब पाण्यावर पसरत आहेत.
  • एक तरह का - विखुरणे
पसरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी गोष्ट चोहीकडे दिसू लागेल असे होणे
  • वाक्यात प्रयोग - वीज गेली आणि अंधार पसरला.
  • एक तरह का - पसरणे
  • प्रकार - ढग दाटणे , घेरणे
पसरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - इकडे-तिकडे दूरवर पोहोचणे
  • वाक्यात प्रयोग - सगळीकडे लोकांत दहशत पसरत आहे.
  • एक तरह का - घुसणे
  • प्रकार - मिसळून जाणे
पसरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - पसरतील असे करणे
  • वाक्यात प्रयोग - धुतलेले गहू तिने चादरीवर पसरवले.
  • समानार्थी शब्द - पसरवणे
  • एक तरह का - काम करणे
  • प्रकार - ताणणे , घालणे , अंथरणे , विस्फारणे , उकरणे , पसरणे
पसरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या ठिकाणापर्यंत येऊन पोहचणे
  • वाक्यात प्रयोग - कोपरगांवसह २२ गावांत गोदावरीच्या पुराचे पाणी घुसले.
  • समानार्थी शब्द - घुसणे , शिरणे
  • एक तरह का - विखुरणे
  • प्रकार - पसरणे
पसरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - अस्ताव्यस्त रीतीने इकडे तिकडे पसरणे
  • वाक्यात प्रयोग - हातातून कागदपत्रे खाली पडताच ती जमिनीवर विखुरली.
  • समानार्थी शब्द - विखुरणे , विखरणे
  • एक तरह का - असणे
  • प्रकार - पसरणे , फुटणे , घुसणे , पांगणे
पसरणे
क्रियापद
मागील पुढील
  • व्याख्या - डोळे मिटून शरीरास व मेंदूला विश्रांती देणे
  • वाक्यात प्रयोग - जास्त दमल्यामुळे तो लवकर झोपला.
  • समानार्थी शब्द - झोपणे , निजणे , झोपी जाणे
  • एक तरह का - विश्रांती घेणे
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design