Toggle navigation
मराठी शब्दमित्र
इयत्तेनुसार
मराठी ज्ञान स्तरानुसार
प्राथमिक (Beginner)
माध्यमिक (Intermediate)
कुशल (Proficient)
प्रगत (Advanced)
विशेषज्ञ (Expert)
आमच्या विषयी
संपर्क करा
मदत
Space
Backspace
Reset
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
य
र
ल
व
श
ष
स
ह
क्ष
त्र
ज्ञ
श्र
ऋ
ृ
ऑ
ॉ
ँ
़
Levels
प्राथमिक (BEGINNER)
माध्यमिक (INTERMEDIATE)
कुशल (PROFICIENT)
प्रगत (ADVANCED)
विशेषज्ञ (EXPERT)
डाग
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्या पृष्ठभागावर पडलेले विद्रूप चिन्ह
वाक्यात प्रयोग -
दोनदा धुवूनही या कपड्यावरचा डाग गेला नाही
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
ठसा
प्रकार -
ठिपका
,
डाग
,
वळ
डाग
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
डागल्याची खूण
वाक्यात प्रयोग -
घोड्याच्या पाठीवरील डाग स्पष्ट दिसत आहे.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
ठसा
डाग
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
फळभाज्या वा इतर पदार्थ ह्या गोष्टी खराब झाल्या आहेत हे ज्यावरून कळते अशी फळभाज्यांवरील खूण
वाक्यात प्रयोग -
सफरचंदावरील डाग पाहून ते चांगलं नाही हे लक्षात आलं.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
डाग
डाग
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
प्रवाश्याच्या सामानातील प्रत्येक
वाक्यात प्रयोग -
प्रवासात सगळ्यांकडे मिळून पंधरा डाग आहेत.
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
सामान
डाग
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
कुष्ठाचा डाग
वाक्यात प्रयोग -
किरणचा व्रण वाढतच जात आहे.
समानार्थी शब्द -
चट्टा
,
व्रण
,
वण
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
त्वचारोग
डाग
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
धातू गरम करून किंवा तापवून डागल्यामुळे शरीराल पडलेले निशाण
वाक्यात प्रयोग -
हातावरील चटका अजून बरा झाला नाही.
समानार्थी शब्द -
चटका
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
ठसा
डाग
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
मौल्यवान धातू इत्यादींपासून बनवलेली शोभा वाढवणारी मानवनिर्मित वस्तू
वाक्यात प्रयोग -
आम्ही सोनाराकडे नवे दागिने बनवायला दिले
समानार्थी शब्द -
दागिना
,
अलंकार
,
डागिना
,
लेणे
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
मानवनिर्मित वस्तू
प्रकार -
हस्त आभूषण
,
चमकी
,
बाजूबंद
,
शिरोभूषण
,
कंकण
,
नथ
,
कर्णभूषण
डाग
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
त्वचेवर पडलेले चिन्ह
वाक्यात प्रयोग -
त्याच्या हातावर भाजल्याचा चट्टा राहून गेला.
समानार्थी शब्द -
चट्टा
,
वण
,
व्रण
लिंग -
पुल्लिंग
डाग
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
दुष्कर्मामुळे प्राप्त होणारा अपकीर्तिरूप दोष
वाक्यात प्रयोग -
त्याच्या या कृत्यामुळे घराण्याच्या नावाला कलंक लागला
समानार्थी शब्द -
कलंक
,
काळिमा
,
बट्टा
लिंग -
पुल्लिंग
डाग
नाम
मागील
पुढील
व्याख्या -
एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष
वाक्यात प्रयोग -
आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.
समानार्थी शब्द -
कलंक
,
काळिमा
,
ठपका
,
बट्टा
लिंग -
पुल्लिंग
एक तरह का -
आरोप