मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
डाग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - एखाद्या पृष्ठभागावर पडलेले विद्रूप चिन्ह
  • वाक्यात प्रयोग - दोनदा धुवूनही या कपड्यावरचा डाग गेला नाही
डाग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - डागल्याची खूण
  • वाक्यात प्रयोग - घोड्याच्या पाठीवरील डाग स्पष्ट दिसत आहे.
डाग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - फळभाज्या वा इतर पदार्थ ह्या गोष्टी खराब झाल्या आहेत हे ज्यावरून कळते अशी फळभाज्यांवरील खूण
  • वाक्यात प्रयोग - सफरचंदावरील डाग पाहून ते चांगलं नाही हे लक्षात आलं.
डाग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - प्रवाश्याच्या सामानातील प्रत्येक
  • वाक्यात प्रयोग - प्रवासात सगळ्यांकडे मिळून पंधरा डाग आहेत.
डाग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - कुष्ठाचा डाग
  • वाक्यात प्रयोग - किरणचा व्रण वाढतच जात आहे.
  • समानार्थी शब्द - चट्टा , व्रण
डाग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - धातू गरम करून किंवा तापवून डागल्यामुळे शरीराल पडलेले निशाण
  • वाक्यात प्रयोग - हातावरील चटका अजून बरा झाला नाही.
  • समानार्थी शब्द - चटका
डाग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
image
  • व्याख्या - मौल्यवान धातू इत्यादींपासून बनवलेली शोभा वाढवणारी मानवनिर्मित वस्तू
  • वाक्यात प्रयोग - आम्ही सोनाराकडे नवे दागिने बनवायला दिले
  • समानार्थी शब्द - दागिना , अलंकार
डाग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - त्वचेवर पडलेले चिन्ह
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या हातावर भाजल्याचा चट्टा राहून गेला.
  • समानार्थी शब्द - चट्टा , वण
डाग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - दुष्कर्मामुळे प्राप्त होणारा अपकीर्तिरूप दोष
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या या कृत्यामुळे घराण्याच्या नावाला कलंक लागला
  • समानार्थी शब्द - कलंक , काळिमा , बट्टा
डाग
नाम (नाव दर्शवणारे शब्द)
<< मागे पूढे >>
  • व्याख्या - एखाद्यावर लावणारा किंवा दुष्कर्मामुळे लागणारा दोष
  • वाक्यात प्रयोग - आपल्यावरील कलंक खोटा आहे असे तो वारंवार सांगत होता.
  • समानार्थी शब्द - कलंक , काळिमा , ठपका
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design