मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
ठसा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा दुसर्‍या गोष्टीवर होणारा परिणाम
  • वाक्यात प्रयोग - त्याच्या बोलण्यावर नागपुरी बोलीचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो
  • समानार्थी शब्द - प्रभाव , छाप , छाया , असर
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - परिणाम , अमूर्त वस्तू
  • प्रकार - बाधा , गुण , धाक , दुष्परिणाम , संस्कार
ठसा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली वा उमटवलेली खूण
  • वाक्यात प्रयोग - रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो
  • समानार्थी शब्द - छाप , चिन्ह , चिह्न
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - खूण
  • प्रकार - मुद्रा , शिक्का , पादुका , पदचिन्ह , टिळा , ठसा , डाग
ठसा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एखादी वस्तू किंवा जागा ह्यांवर उमटलेली वा उमटवलेली, अक्षरे,चित्रे ह्यांपासून बनलेली खूण
  • वाक्यात प्रयोग - रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो.
  • समानार्थी शब्द - छाप , चिन्ह , चिह्न , निशाणी
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - ठसा
  • प्रकार - गोंदण , मुद्रण , बुट्टी
ठसा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - ज्यावर वेल, फूले इत्यादी कोरलेले असतात लाकडी वा धातूचा तुकडा जे कापड इत्यादीवर दाबले असता ठसा उमटतो
  • वाक्यात प्रयोग - ह्या ठशाला लाल रंगात बुडवून कापडावर ठेव.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मानवनिर्मित वस्तू
  • प्रकार - शिक्का
ठसा
नाम
मागील पुढील
  • व्याख्या - एका प्रकारची वस्तू बनवण्यासाठी केलेली विवक्षित घडण
  • वाक्यात प्रयोग - त्याने साच्यात माती घालून विटा तयार केल्या
  • समानार्थी शब्द - साचा , मूस
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - उपकरण
  • प्रकार - चिरणी , सोर्‍या
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design