मराठी शब्दमित्र

 मराठी शब्दमित्र

  • इयत्तेनुसार
  • मराठी ज्ञान स्तरानुसार
    • प्राथमिक (Beginner)
    • माध्यमिक (Intermediate)
    • कुशल (Proficient)
    • प्रगत (Advanced)
    • विशेषज्ञ (Expert)
  • आमच्या विषयी
  • संपर्क करा
  • मदत
अ
आ
इ
ई
उ
ऊ
ए
ऐ
ओ
औ
अं
अः
्
ा
ि
ी
ु
ू
े
ै
ो
ौ
ं
ः
क
ख
ग
घ
ङ
   
च
छ
ज
झ
ञ
ट
ठ
ड
ढ
ण
   
त
थ
द
ध
न
प
फ
ब
भ
म
   
य
र
ल
व
 
 
श
ष
स
ह
   
क्ष
त्र
ज्ञ
श्र
 
 
ऋ
ृ
ऑ
ॉ
     
ँ
़
   

Levels

  • प्राथमिक (BEGINNER)
  • माध्यमिक (INTERMEDIATE)
  • कुशल (PROFICIENT)
  • प्रगत (ADVANCED)
  • विशेषज्ञ (EXPERT)
गुण
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - एखाद्या पदार्थात असलेले स्वाभाविक वैशिष्ट्य
  • वाक्यात प्रयोग - पात्राप्रमाणे आपला आकार बदलणे हा पाण्याचा गुण आहे
  • समानार्थी शब्द - धर्म , गुणधर्म , प्रकृती
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - गोष्ट
  • प्रकार - खूण , सार , अपात्रता , कपटीपणा , कडकपणा , दुर्गुण , प्रावीण्य
गुण
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - परीक्षा किंवा स्पर्धा ह्यांत सहभागी होणार्‍याचे कौशल्य मापन करण्यासाठी वापरले जाणारे परिमाण
  • वाक्यात प्रयोग - ही परीक्षा दोनशे गुणांची आहे
  • समानार्थी शब्द - मार्क
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - संख्या
गुण
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - न्याय व वैशेषिक ह्या दर्शनांत वर्णिलेले चोवीस गुण
  • वाक्यात प्रयोग - रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, बुद्धी, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म व संस्कार हे चोवीस गुण आहेत.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - मत
गुण
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - औषधोपचार किंवा मंत्रोपचार ह्यांचा चांगल्या स्वरूपाचा परिणाम
  • वाक्यात प्रयोग - ह्या औषधाने लगेच गुण आला.
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - प्रभाव
गुण
नाम
मागे पुढे
  • व्याख्या - चांगले गुण
  • वाक्यात प्रयोग - विद्यार्थ्यांमध्ये सद्गुण यावेत हेच शिक्षणाचे उद्दिष्ट असते
  • समानार्थी शब्द - सद्गुण
  • लिंग - पुल्लिंग
  • एक तरह का - चांगुलपणा
  • प्रकार - सुजनता , दानशीलता , कृपा , चारित्र्यसंपन्नता , शालीनता , दयाळूपणा , अनसूया
Marathi Shabdamitra Copyright © 2017, Developed by Center For Indian Languages Technology, IIT Bomabay Supported by Tata Center for Technology & Design